India Meteorological Department : पुन्हा एकदा पडणार राज्यात भयानक पाऊस..!
IMD : 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पावसासाठीअनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
18 ते 24 ऑगस्ट पर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेले आहे.