Havaman Andaj Today | येत्या 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पडणार ! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Havaman Andaj Today
Havaman Andaj Today

Havaman Andaj Today | येत्या 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होणार आहे.

तसेच राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे.

येत्या 48 तासात Havaman Andaj Today हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार हा जोरदार अवकाळी पाऊस पहायला मिळू शकतो. तसेच या वेळेस गारपीट होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे.

Havaman Andaj Today

हवामान विभागाच्या नवीन अंदाजानुसार 8 एप्रिल 2024 रोजी सातारा, धुळे, नंदुरबार, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलका स्वरूपात पाऊस होऊ शकतो.

 

Leave a Comment