Maharashtra Monsoon Today IMD : कोकण आणि मध्य महाराष्ट्र मध्ये पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.येथे काही जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. जुलै च्या पहिल्या आठवड्यात या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे.
Monsoon In Mumbai : अरबी समुद्रामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला पण गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या नवीन अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रातील काही जिल्यातऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Monsoon Update : IMD कडून पुढील तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणार असा इशारा या भागांना दिला आहे.
घाटमाथ्यावर काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस होईल. तसेच विदर्भ मध्ये दोन दिवसात मुसळधार पाऊस पडू शकतो. या भागात येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यामध्ये हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा तसेच काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि कोकण ला मिळाला ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पूर्व पश्चिम विदर्भात तसेच उत्तर दक्षिण कोकण आणि गोवा या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. तसेच घाटमाथ्यावर पावसाचा जोर पाहायला मिळेल.
हे पण वाचा : Rain Update in Maharashtra : मुंबईत मुसळधार पाऊस या जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट !