Panjabrao Dakh Havaman Andaj : जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाने राज्याच्या विविध भागांमध्ये दमदार हजेरी लावली. तसेच जुलै महिन्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडला.
पंजाब डख हवामान अंदाज अखेर खरा ठरला ! हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे जुलै महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेला अंदाज अखेर खरा ठरला आहे.
हे पण वाचा : Gold Rate Today Pune आजचा सोन्याचा भाव पाहून व्हाल थक्क ! सोन्याची किंमत आज वाढली की कमी झाली ?
आज पाऊस पडणार आहे का 2023 । ऑगस्टमध्ये पाऊस कसा असेल ?
Panjabrao Dakh : अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल की ऑगस्ट महिन्यात पाऊस पडणार आहे का ? पंजाबराव डख यांनी ऑगस्टमध्ये त्यांचा पावसाचा अंदाज जाहीर केलेला आहे. या हवामान अंदाजानुसार सध्या महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर हा आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळेल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात कमी प्रमाणात राज्यामध्ये पाऊस पडेल. समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा आता कमी झालेला आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यामध्ये पावसाचा जोर हा कमी राहील.
निश्चितच ऑगस्टमध्ये पावसाचा जोर हा महाराष्ट्र मध्ये कमी राहील, पण Panjabrao Dakh Havaman Andaj नुसार ऑगस्ट शेवटच्या आठवड्यांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज दिलेला आहे.