Chandrayaan-2 FAIL : Chandrayaan-2  फेल झाले, हे Chandrayaan-3 success होण्याची एक पायरी होती.

Chandrayaan-3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर २३ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केली.

Chandrayaan-2 तयार करण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत लागली होती पण चंद्रयान-३ हे तीन वर्षांमध्ये तयार केले होते. 

चंद्रयान-३ पाठवण्या मागचा उद्देश हा चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे हा आहे. 

यामध्ये एका रोव्हरच्या साह्याने चंद्राच्या पृष्ठभागावरील विविध नमुन्यांची तपासणी करून ही सर्व माहिती पृथ्वीपर्यंत पोहोचवण्याचे काम चांद्रयान-तीन चे आहे.