Chandrayaan 3 Latest Update : चंद्रयान तीन उद्या घेणार मोठी झेप….!

इसरो ने दिलेल्या नवीन अपडेट नुसार Chandrayaan 3 आता चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे. 

174 x 1437 किमीच्या कक्षांमध्ये  Chandrayaan 3 चंद्राच्या कक्षेमध्ये फिरत आहे.

14 ऑगस्ट रोजी  Chandrayaan 3 दुपारी ११:०० वाजता चांद्रयान चंद्राच्या जवळच्या कक्षेत खाली पाठवले जाईल. 

23 ऑगस्टपर्यंत चंद्रयान तीन चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.