Earthquake in Delhi : संपूर्ण दिल्ली हादरली भूकंपाच्या धक्क्याने…!

दिल्लीमध्ये 5.5 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप झालेला आहे.

या संपूर्ण घटनेमुळे दिल्लीमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे.

या भूकंपाचे धक्के रात्री ९ वाजून 34 मिनिटांनी जाणवले.

अफगाणिस्तानच्या हिंदूकूश या ठिकाणी भूकंपाचे केंद्र आहे. भूकंपाचे झटके भारत आणि पाकिस्तान मध्ये सुद्धा जाणवले.