"Eye flu" symptoms in Marathi :
सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डोळे येण्याची साथ पसरलेली आहे. डोळे येण्याची कारणे कोणकोणती आहेत ते आपण पाहणार आहोत.
डोळ्यांमधील लालसरपणा :
डोळ्यामध्ये लालसरपणा दिसणे हे डोळा "Eye flu" येण्याचे प्रमुख लक्षण आहे.
डोळ्यांच्या पडद्याची सूज:
डोळ्यांच्या पडद्यांमध्ये सूज होऊ शकतो.
वेदना :
डोळ्यांच्या पडद्यामध्ये वेदना वाटली पाहिजे.
डोळ्यात सारखे पाणी येणे:
डोळ्यांच्या पडद्यांमध्ये अधिक प्रमाणामध्ये पाणी येण्यास सुरुवात होते.
डोळ्यात सारखे पाणी येणे:
डोळ्यांच्या पडद्यांमध्ये अधिक प्रमाणामध्ये पाणी येण्यास सुरुवात होते.