IMD :  या जिल्ह्यात होणार आज पासून मुसळधार पाऊस

By Shetkari News 18

हवामान अभ्यासक पंजाबराव डख

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस या राज्यांमध्ये सलग पाऊस होणार आहे.

असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा येथे पाऊस पडणार आहे.

28 जून झाल्यानंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक  हवामान विभागाने वर्तवली आहे