IMD 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र : पंजाब डख हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी काळजी वाढवणारी बातमी…!

ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात पाठ फिरवलेली आहे. 

पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मध्यम व तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

पावसाला सुरुवात ही 16 ऑगस्ट पासून होणार आहे.

हवामान अभ्यासक पंजाबराव यांच्या मते हा पाऊस महाराष्ट्रात जोरदार स्वरूपात पडणार आहे.