India Meteorological Department : 19 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट हवामान अंदाज.

ऑगस्ट महिना चालू झाला तसा पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात कमी झालेला आहे 

काही भागात पिकांना पाणी नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे.  

आता पाऊस कधी पडणार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रश्न उभा राहिलेला आहे. 

IMD ने दिलेल्या अंदाजानुसार 19 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होणार आहे.

22 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये मुसळधार पाऊस होणार आहे.