Indian Independence Day : संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी चालू आहे. पण या स्वतंत्र दिनाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ? 

काय आहे स्वतंत्र दिनाचा इतिहास जाणून घ्या संपूर्ण माहिती. 15 ऑगस्ट 2023 रोजी आपण 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत.

15 ऑगस्ट 2023 रोजी Nation First, Always First (राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम’)’ ही या वर्षीची थीम आहे.

इंग्रजांनी केलेल्या दीडशे वर्षाच्या राज्यानंतर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि संपूर्ण भारत देश स्वतंत्र झाला.

संपूर्ण भारत देशामध्ये तिरंगा फडकवला जातो, पण भारताला स्वातंत्र मिळवण्यासाठी अनेक आहुत्या, चळवळ, आंदोलन याचा इतिहास सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे.

सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.