Weather Today Pune : ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आपल्याला कमी पाहायला मिळाला.

आता IMD ने 24 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता पावसाकडे आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केल्या आणि पावसाचा जोर कमी झाला.

पुढील चार ते पाच दिवस पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे.

24 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र मध्ये पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार होणार आहे.