About

शेतकरी न्यूज 18 मध्ये आपले स्वागत आहे. येथे तुम्हाला हवामान अंदाज, महत्त्वाच्या बातम्या आणि तुमच्या फायद्याची माहिती मिळणार आहे. हवामान अंदाज मध्ये तुम्हाला तुमच्या भागामध्ये पाऊस कधी पडणार आहे किंवा नाही याबद्दल अपडेट मिळेल. तसेच दैनंदिन बातम्यांमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा बातम्या या वेबसाईटवर वाचायला मिळतील.

या वेबसाईटवर संपूर्ण माहिती सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला वाचायला मिळेल.

ही संपूर्ण माहिती वाचल्यानंतर तुमच्या ज्ञानात भर पडेल. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला 

Shetkarinews18.com@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क करू शकता.