Pune Rain : पुण्यामध्ये आज मुसळधार पाऊस! 12 आणि 13 ला या भागात IMD Rain Alert जारी

Pune Rain Update Today
Pune Rain Update Today

Pune rain : पुण्यामध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात ढग पाहायला मिळाले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 11 आणि 12 तारखेला देखील पुण्यात (Pune Weather Update) मुसळधार पाऊस पडणार आहे.

आज पुण्यात धो धो पाऊस (Pune Rain) झाला. हा पाऊस अजून पुढील दोन दिवस असाच राहणार आहे असा अंदाज देण्यात आला आहे.

PUNE WEATHER Update | आज पुण्यात पाऊस पडणार आहे का ?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुण्यात 10,11 आणि 12 मे रोजी मुसळधार पाऊसचा अंदाज देण्यात आलेला होता. तो खरा झालेला आहे. अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

Pune Rain Update Today अजून पुढील दोन दिवस मुसळधार आहे.

येत्या 48 तासात हवामान अंदाज ( Pune Rain Update)

नगर आणि सांगलीसह अनेक जिल्यानं पावसाने झोडपून काढले आहे. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.

Leave a Comment