Panjab Dakh Havaman Andaj live today: पंजाबराव डख यांनी दिली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ? पावसाचा मुक्काम लांबला ?

Panjab Dakh Havaman Andaj
Panjab Dakh Havaman Andaj

Panjab Dakh Havaman Andaj live today: पंजाब डख यांनी पावसाचा अंदाज 9,10,11,12 मे या तारखेला दिलेला होता. यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुण्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. आता यांनी दिलेल्या अंदाजानुसार पावसाचा मुक्काम या जिल्ह्यांमध्ये लांबलेला आहे.

येत्या 48 तासात हवामान अंदाज

पंजाबराव डख यांनी हवामान अंदाज नऊ ते बारा तारखेपर्यंत दिलेला होता. या तारखेदरम्यान महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आता पंजाब डख यांनी हा पाऊस 12 ते 18 मे यादरम्यान पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे हा पाऊस महाराष्ट्राच्या पुणे, अहमदनगर,नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये पडणार आहे.

येत्या 48 तासात हवामान अंदाज वर्तवताना पंजाबराव म्हणतात की वादळी वारे आणि विजा मोठ्या प्रमाणात राहणार आहेत. व आज रात्री मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे.

अवकाळी पावसाबद्दल पंजाबराव यांचे काय मत आहे?| Panjab Dakh Havaman Andaj Live Today

पंजाबराव डख यांनी 9 ते 12 मे रोजी पुण्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडणार असा अंदाज दिलेला होता. पण आता त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार हा पाऊस लांबलेला आहे. पुण्यासोबत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हा पाऊस 18 मे पर्यंत पडणार आहे.

Leave a Comment