Weather Update : आज मध्यरात्री या भागामध्ये पडणार भयानक पाऊस..!

Weather Update maharashtra
Weather Update maharashtra

Weather Update : आय एम डी (IMD Weather Update) ने नवीन हवामान अंदाज दिलेला आहे. या नवीन हवामान अंदाजानुसार आज अर्ध्या महाराष्ट्रसह पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. 11 मे रोजी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडलेला आहे, आणि या भागामध्ये गारपीट सुद्धा झालेली आहे. पुण्याला हवामान विभागाने (Imd rain alert) ऑरेंज alert देण्यात आलेला आहे.

उद्याचे हवामान | Weather Update maharashtra

उद्याचे हवामान हे ढगाळ स्वरूपाचे राहणार आहे. पुणे आणि महाराष्ट्रातील अर्ध्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या पडणार आहे.

या भागांना हवामान विभागाचा हाय Rain Alert

आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना म्हणजेच 11,12 आणि 13 मे रोजी हवामान विभागाने पावसाचा अंदाज जारी केलेला आहे. नागपूर मध्ये पुढील चार ते पाच दिवसांमध्ये वेगवान स्वरूपाचे वारे वाहणार आहेत. तर गेल्या काही दिवसापासून पावसाने महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे. शेतकऱ्यांचे या झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. आवकाळी गारपिटीमुळे अनेक फळझाडांचे नुकसान झालेले आहे.

पुढील दोन दिवसाचे हवामान अंदाज | Two Dayes Weather Forecast Maharashtra

IMD हवामान विभागाने दिलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्र मध्ये अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. यामध्ये पुणे आणि महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

Leave a Comment