Gold Silver Rate Today May 2024 : गेल्या आठवड्याप्रमाणे सोने आणि चांदीने या आठवड्यात मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या वाढलेल्या किमतेने ग्राहक मात्र बिघडला. सराफा बाजाराकडे वळालेली अनेक लोक थबकली.
सोने आणि चांदीने पुन्हा दर वाढ. दोन दिवसांत धातूंनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले. सर्वसामान्य जनतेला दरवाढीमुळे जादा पैसा मोजावा लागणार आहे.
काय आहेत सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today May 2024 ).
सोन्याच्या दारात मे मध्ये कमालीची वाढ |Gold Silver Price Today May 2024
अक्षय तृतीयेला सोने भाव वाढलेला होता. या आठवड्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पडझड पाहायला मिळाली.
- 13 मे रोजी सोने 100 रुपयांनी तर
- 14 मे रोजी 400 रुपयांनी उतरल्या.
- 15 मे रोजी त्यात वाढ दिसली.
- 16 मे रोजी 770 रुपयांची दरवाढ झाली.
- 22 कॅरेट सोने = 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 24 कॅरेट सोन्याचा = 74,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत दारात 2600 रुपयांची झाली वाढ
अक्षय तृतीयेला चांदीने मुसंडी मारली होती. 13 मे रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त
- 14 मे रोजी 700 रुपये.
- 15 मे रोजी त्यात 400 रुपयांची भर.
- 16 मे रोजी 1500 रुपयांनी किंमती वाढल्या.
- तीन दिवसांत चांदीने 2600 रुपयांची वाढ. एक किलो चांदी = 89,100 रुपये आहे.(Gold Silver Price Today May 2024)