IMD : महत्त्वाची बातमी 9 ते 15 मे दरम्यान राज्यामध्ये दिला जोरदार पावसाचा इशारा ! कोणत्या भागात कधी पाऊस होणार आहे ?

IMD : महत्त्वाची बातमी 9 ते 15 मे दरम्यान राज्यामध्ये दिला जोरदार पावसाचा इशारा !
IMD : महत्त्वाची बातमी 9 ते 15 मे दरम्यान राज्यामध्ये दिला जोरदार पावसाचा इशारा !

IMD : महत्त्वाची बातमी 9 ते 15 मे दरम्यान कोणत्या भागात कधी पाऊस होणार आहे ?

येत्या 48 तासात हवामान अंदाज

IMD : महाराष्ट्र राज्यामध्ये 9 मे पासून पावसाला सुरुवात होणार आहे. याची अपडेट विजय जायभावे यांनी दिलेले आहे हे पावसाचे हवामान अभ्यासक (IMD weather Forecast) आहेत. यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यांमध्ये 9 माहिती 15 मे या तारखेदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान उद्या पाऊस वेळ टेबल

उद्याचे हवामान म्हणजेच 9 मे ते 15 मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासक विजय जायभावे यांनी दिलेले आहे. पण यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यामध्ये कोणत्या भागात पाऊस पडणार आहे याची आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत.

पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, नाशिक या भागामध्ये पाऊस पडणार आहे. तसेच बीड, परभणी, लातूर, नांदेड आणि मराठवाड्यात देखील याच काळात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

उद्याचे हवामान | IMD

राज्यात मध्य महाराष्ट्र भागात तापमानात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली होती. त्यामुळे हवेचे मोठ्या प्रमाणात जोडक्षेत्र तयार होत आहे. या सर्व गोष्टींमुळे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये वाळीव पाऊस तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, अहमदनगर या भागामध्ये नऊ ते पंधरा मे दरम्यान पाऊस (IMD Weather Update) पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

 

Leave a Comment