India Meteorological Department : उद्याचे हवामान, राज्यात या भागात पडणार अति मुसळधार पाऊस.

India Meteorological Department : उद्याचे हवामान
India Meteorological Department : उद्याचे हवामान

India Meteorological Department : ऑगस्ट महिना सुरू झाला तसा पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना देण्यासाठी पाणीची उपलब्धता कमी झालेले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, पण पाणी कमी असल्यामुळे पिकांना देण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. जर पुढील चार ते पाच दिवसात पाऊस झाला नाही तर त्यांना दुबार पेरणी करावी लागेल.

उद्याचे हवामान | India Meteorological Department

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार पावसासाठी महाराष्ट्रात अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात या भागात मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपात पाऊस पडेल.

हे पण वाचा : Weather Today Maharashtra : हवामान अंदाज विदर्भ; IMD ने दिला विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा.

हवामान उद्या पाऊस वेळ टेबल 2023

India Meteorological Department (IMD): आय एम डी ने दिलेल्या हवामान अंदाजानुसार विदर्भ आणि कोकण भागात उद्या बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. हवामान विभागाने या भागात पावसाचा अंदाज दिलेला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.

उद्याचे हवामान महाराष्ट्रात ढगाळ स्वरूपाचे असणार आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

उद्याचे हवामान | 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र

IMD उद्याचे हवामान : आय एम डी ने दिलेल्या हवामान अंदाजानुसार मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या पश्चिम भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अमरावती, चंद्रपूर, नांदेड आणि वर्धा या भागामध्ये मध्यम पाऊस पडणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला 19 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. 22 ऑगस्ट पर्यंत हा पाऊस महाराष्ट्रमध्ये सर्वत्र मुसळधार स्वरूपात होणार आहे.

हे पण वाचा : Maharashtra Rain update : राज्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार एन्ट्री या तारखांना बरसणार राज्यामध्ये मुसळधार पाऊस.

 

Leave a Comment