punjab dakh havaman andaj : हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज पुढील दोन ते तीन दिवसात दिलेला आहे. या दिलेल्या अवकाळी पावसाचा अंदाजामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत पडलेला आहे.
अनेक पिकांची काढणी जवळ आलेली होती, पण राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच नुकत्याच हाती आलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील दोन दिवसांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या सर्व गोष्टींमुळे पुन्हा एकदा शेतकरी मित्रांची चिंता वाढलेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये येत्या काही तासात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.हा पाऊस पुढील तीन दिवस असू शकतो. पुणे शहराचे कमाल तापमान 39.6 अंशावर आहे. तर किमान तापमान 21.7 अंश सेल्सिअस आहे.
उद्याचे हवामान
येत्या 24 आणि 25 तारखेला दुपारपर्यंत आकाश मोकळे राहणार आहे. त्यानंतर चारच्या सुमारास ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दिलेला आहे.(punjab dakh havaman andaj)
राज्यातील उद्याचा हवामान अंदाज कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअस तर, किमान तापमान 22 ते 28 अंश सेल्सिअस इतके राहणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रातील (Weather Update Maharashtra)
पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. येथील तापमान सुमारे 42.3 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेलेले आहे. त्याखालील तापमान हे 41.8 अंश सेल्सिअस एवढे होते.
हवामान उद्या पाऊस वेळ टेबल
सकाळचे ते दुपार ऊन पडलेले असते, तर दुपारनंतर ढगाळ वातावरणासह माध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे ऊन सावलीचा खेळ हा अनुभवायला मिळत आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील तापमान कमी जास्त होताना पाहायला मिळत आहे. मराठवाडा, महाराष्ट्र या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा हल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
येत्या काही तासात वादळी वाऱ्यासह पावसाच्या शक्यतेची कारण काय आहे ?
कर्नाटक दक्षिण अंतर्गत परिसरावर जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झालेली आहे. त्यामुळे छत्तीसगड आणि मध्य महाराष्ट्र तसेच कर्नाटक ते दक्षिण केरळ पर्यंत हवेमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. यामुळे पावसासाठी अनुकूल अशी परिस्थिती तयार झालेली आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज | punjab dakh havaman andaj
सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या भागामध्ये येल्लो अलर्ट जारी केलेला आहे.
तसेच हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, सातारा, पुणे, नगर,सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, परभणी, धाराशिव या भागांमध्ये देखील हवामान विभागाने गेलो अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे येत्या काही तासात या भागात अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.