Mansoon updated 2024 : येत्या काही दिवसात कसा राहणार पाऊस हवामान विभागाचा नवीन अंदाज जारी. मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह तर काही ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला. तर दुसरीकडे आयएमडीने (IMD) ने नवीन हवामान अंदाज जारी केलेला आहे. या हवामान अंदाजानुसार येणारा पाऊस हा कसा असणार आहे याबद्दल आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
Mansoon updated 2024
कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार मान्सून हा 106% जास्त असणार आहे. तसेच जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस 87 सेंटीमीटर इतका होईल असा अंदाज केलेला आहे.
मान्सून हा महाराष्ट्र मध्ये आठ ते दहा जून दरम्यान दाखल होणार आहे. यंदाच्या वर्षी पाऊस हा अपेक्षित पावसापेक्षा 106% जास्त पडणार आहे.
अश्या प्रकारे हवामान विभागाने पाऊसचा अंदाज दिलेला आहे.