Weather Update : येत्या 24 तासात या भागात पडणार मुसळधार पाऊस ! हवामान विभागाचा या भागांना हाय अलर्ट जारी…!

Weather Update : येत्या 24 तासात या भागात पडणार मुसळधार पाऊस !
Weather Update : येत्या 24 तासात या भागात पडणार मुसळधार पाऊस !

Weather Update Today Maharashtra

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासात हवामान अंदाज (Weather Update) हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेला आहे. या अंदाजानुसार पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक पिकांना या पावसामुळे तसेच, गारांमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. तरीही राज्यांमध्ये अजूनही अवकाळी पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही. पुन्हा एकदा हवामान विभागाने म्हणजेच आयएमडीने (IMD Weather update) हवामान अंदाज जारी केलेला आहे. या हवामान अंदाजानुसार येत्या 48 तासात हवामान अंदाज हा मुसळधार पावसाचा सांगितलेला आहे.

आज रात्री पाऊस पडेल का

हवामान विभागाकडून आलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता देण्यात आलेली आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. या पडणाऱ्या पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात वारे वाहणार आहेत. या वाऱ्यांची गती 30 ते 40 किलोमीटर वेगाने होणार आहे, तर आयएमडीच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये गारपटीचा देखील इशारा देण्यात आलेला आहे. गारपीट झाल्यामुळे फळबागांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये गारपीट झालेली आहे.

एकीकडे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शक्यतो या भागामध्ये उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती पाहायला मिळेल.

Mumbai Weather update Today :  मुंबई आणि इतर उपनगरांमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे. या ठिकाणी आकाश मोकळे दिसणार आहे. हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आयएमडीने (IMD weather update) दिलेला आहे यामध्ये मुंबईचे कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे.

Leave a Comment