Gold Rate Today : सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमवर २७५ रुपये घसरला आणि तो ५८३८० रुपये झाला आहे. गुरुवार व्यवहाराचा शेवटच्या दिवशी हा भाव 58,675 रुपये प्रति 10 ग्रॅम वर बंद झाला. चांदीचा भाव 815 रुपयावरून घसरून 68194 रुपयांवर आला आहे. या कमी झालेल्या किंमतीमुळे तुम्ही फायदा घेऊ शकता.
सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकावर 3,205 रुपयांनी आणि चांदीचा भाव 11,786 रुपयांनी कमी झाला आहे. 4 मे 2023 रोजी सर्वात जास्त होता. सोन्याचा भाव 61646 रुपये प्रति दहा ग्रॅम गेला होता. चांदीचा भाव 79980 रुपये प्रति किलो गेला होता.
Gold Rate Today :
- 14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
- 24 कॅरेट – 58,395 रुपये,
- 23 कॅरेट – 58,161 रुपये,
- 22 कॅरेट – 53,490 रुपये,
- 18 कॅरेट – 43,785 रुपये
- 14 कॅरेट – 34,152 रुपये प्रति 10 ग्रॅम वर स्वस्त झाले.
सोन्याचा दार आज २३ जून 2023 :
सोन्यामध्ये 3,000 रुपयांची मोठी घसरण झाली
Gold Rate Today : या आठवड्यात सुरुवातीला सोने 2,064 रुपये आणि चांदी 7,500 रुपये दार होता.
हे वाचा : Rain Update in Maharashtra : मुंबईत मुसळधार पाऊस या जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट !