Gold Rate Today Pune : आज सोन्याच्या किमतीत झाली मोठ्या प्रमाणात घसरण. सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झाली दुकानात गर्दी…

सोन्याचा आजचा भाव पुणे (Gold Rate Today Pune ) :  आज सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली. जुलैमध्ये  सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले होते. पण ऑगस्ट महिना चालू होताच सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला घसरण पाहायला मिळते. या संधीचा फायदा घेऊन आपण सोने खरेदी करू शकता. तर आपण पाहणार आहोत सोन्याची प्राईज आज काय आहे ?

हे पण वाचा : Chandrayaan 3 ने अर्धी लढाई जिंकली आहे आता चंद्रयान चंद्राच्या कक्षेत कधी पोहचणार ?

सोन्याचा आजचा भाव 2023 ? । Gold Rate Today 3 august

Gold Rate Today सोन्याचा आजचा भाव 22 कॅरेट 3 august

  • 1 ग्रॅम = 5,510 रुपये –  30 रुपये कमी झाले 
  • 8 ग्रॅम = 44,080 रुपये – 240 रुपये कमी झाले
  • 10 ग्रॅम = 55,100 रुपये – 300 रुपये कमी झाले 
  • 100 ग्रॅम = 5,51,000 रुपये – 3,000 रुपये कमी झाले 

Gold Rate Today Pune 24 कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅम भाव 3 august

  • 1  ग्रॅम = 6,011 रुपये –  33 रुपये कमी झाले  
  • 8  ग्रॅम = 48,088 रुपये – 264 रुपये कमी झाले
  • 10  ग्रॅम = 60,110 रुपये – 330 रुपये कमी झाले 
  • 100  ग्रॅम = 6,01,100 रुपये – 2,300 रुपये कमी झाले 

हे पण वाचा : Weather Update Maharashtra  येत्या 48 तासात हवामान अंदाज.पुन्हा पावसाचा जोर वाढणार या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज अलर्ट….!

Leave a Comment