IMD : भारतीय हवामान विभागाने केलेल्या हवामान अंदाजानुसार आज महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपामध्ये पाऊस पडलेला आपल्याला पाहायला मिळेल.
IMD : उद्या पाऊस आहे का
महाराष्ट्रमधील हवामान कोरडे होणार असा दावा आयएमडीने केलेला आहे. कोकण आणि गोव्यामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. हा कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्राच्या भागात येताना त्याची तीव्रता आपल्याला कमी पाहायला मिळेल. या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातील पावसाचा जोर आपल्याला कमी पाहायला मिळेल. उरलेल्या राज्यातील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या काही दिवसात पडणार आहे.
IMD | उद्याचे हवामान
पुणे: उद्या पासून कोकण आणि गोव्याच्या परिसरात हवामान कोरडे राहणार आहे. देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. येत्या सहा तारखेनंतर तापमान वाढणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेने दिलेला आहे.
मान्सूनचे वारे हे कोकण आणि गोव्यावर सध्या आहेत. या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता राहील तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहणार आहे. आज पासून मान्सून माघार घेत आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज
येत्या 48 तासात हवामान अंदाज हा अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पडेल. राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला उष्णतेचे प्रमाण कमी होऊन अनेक भागांमध्ये थंडी पाहायला मिळेल. तर काही भाग धुक्यांमध्ये पाहायला मिळणार आहे.
Maharashtra Weather Update : लाईव्ह हवामान अंदाज, शेकोट्या पेटल्या परतीचा पाऊस कधी पडणार आहे