IMD Rain Update : येत्या 48 तासात हवामान अंदाज, पाऊस येणार हवामान खात्याने वर्तवला हवामान अंदाज

IMD Rain Update : येत्या 48 तासात हवामान अंदाज, पाऊस येणार हवामान खात्याने वर्तवला हवामान अंदाज
IMD Rain Update : येत्या 48 तासात हवामान अंदाज, पाऊस येणार हवामान खात्याने वर्तवला हवामान अंदाज

IMD Rain Update : देशात उद्या लागणार पावसाची हजेरी. हवामान खात्याने दिला मुसळधार पावसाचा अंदाज. देशाबरोबरच राज्यांमध्ये देखील परतीच्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये पुढील दोन दिवसात विविध भागांमध्ये पाऊस कोसळणार आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा परतीच्या पावसाचा धुमाकूळ (IMD Rain Update) आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाने तुरळक ठिकाणी हजेरी लावलेली आहे. मुंबईच्या काही भागांमध्ये आज मोठ्या प्रमाणात तापमान वाढलेले आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

येत्या 48 तासात हवामान अंदाज

भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक भागात परतीच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पश्चिम बंगालआणि सिक्कीम मधील काही भाग वगळता देशांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. बिहार, मणिपूर, पश्चिम बंगाल, झारखंड अशा वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा (Monsoon Update) अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पंजाब डख हवामान अंदाज 2023 : Punjab Dakh; पुन्हा एकदा मुसळधार पाऊसाला होणार सुरुवात सर्वांसाठी आनंदाची बातमी

आज पाऊस येणार आहे का | IMD Rain Update

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये  मान्सूनचा प्रतीचा प्रवास सुरू झालेला आहे. हवामान विभागाने (IMD Rain Update) याबद्दल अंदाज वर्तवला आहे. मुंबई, पुणे, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात परतीचा पाऊस सुरू झालेला आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने आधीच पाठ फिरवलेली आहे. राज्यातील काही भागांमध्ये येत्या काही दिवसात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल.

उद्याचे हवामान मुंबई

मुंबई आणि उपनगरात उद्या ढगाळ स्वरूपाचे वातावरण राहणार आहे. मुंबईमधील काही भागात उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. येत्या 48 तासात हवामान अंदाज  कोरड्या स्वरूपाचा पाहायला मिळणार आहे.

पश्चिम बंगाल आणि पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलेला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सूनच्या प्रतीसाठी अनुकूल असे वातावरण तयार होणार असल्याचे IMD ने हवामान अंदाज (IMD Rain Update) दिलेला आहे. परतीचा पाऊस राज्यामध्ये पुन्हा एकदा कधी पडेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

IMD : राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू, कोकण आणि गोवा वगळता या भागांमध्ये राहणार कोरडे हवामान.

 

Leave a Comment