India Meteorological Department : महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे, रायगड, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर भारतीय हवामान विभागाने पावसासाठी एक नवीन अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे.
India Meteorological Department | लाईव्ह हवामान अंदाज आजचा
हवामान अंदाज विदर्भ : हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल. 18 ऑगस्ट पासून ते 25 ऑगस्ट पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. उरलेल्या भागांमध्ये 25 ते 30 ऑगस्ट पर्यंत पाऊस पडणार आहे.
लाईव्ह हवामान अंदाज आजचा
आजचा हवामान अंदाज IMD : दक्षिण भारतामध्ये येत्या दोन ते तीन दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे. मध्य महाराष्ट्रात आय. एम. डी. ने दिलेल्या नवीन अंदाजानुसार पुढील सात दिवसात पावसाला सुरुवात होईल ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून पावसाचा जोर हा कमी झालेला होता, पण आता तो जोर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये वाढणार आहे.
हा पाऊस मुंबई,कोकण, नागपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपात पडण्याची दाट शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुढील आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे, असा हवामान अंदाज आहे.
हे पण वाचा : Kanda Bajar Bhav : कांद्याचे भाव कधी वाढणार ? टोमॅटो सारखे आता वाढणार कांद्याचे बाजार भाव.