Mumbai Weather Forecast 15 Days : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कधी पडणार आहे? हवामान उद्या पाऊस वेळ टेबल.

Mumbai Weather Forecast 15 Days : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कधी पडणार आहे? हवामान उद्या पाऊस वेळ टेबल
Mumbai Weather Forecast 15 Days : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कधी पडणार आहे? हवामान उद्या पाऊस वेळ टेबल

Mumbai Weather Forecast 15 Days : ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून पाऊस आपल्याला कमी पाहायला मिळतो. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये पाऊस खूप कमी झाला. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला, पण आता ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे.

मुंबई, ठाणे आणि इतर परिसरामध्ये 19 ऑगस्ट पासून मुसळधार पाऊस पडणार आहे. असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेला आहे.

हे पण वाचा : IMD : उद्याचे हवामान, उद्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल का ? India Meteorological Department कडून हवामानासाठी आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट..!

आजचा पावसाचा अंदाज महाराष्ट्र, आजचे हवामान

पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रामध्ये मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यानंतर 19 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार होणार आहे. तयार झालेल्या वातावरणामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. नुकताच भारतीय हवामान विभागाने याबद्दल माहिती दिलेली आहे.

पाऊस कधी पडणार आहे | Mumbai Weather Forecast 15 Days

पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार 15 ऑगस्ट पासून तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार होईल. मुंबई, ठाणे, कल्याण आणि इतर भागात 19 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

तसेच पंजाबराव डख म्हणतात की यावर्षी महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात पाऊस पडणार आहे. फक्त पाऊस हा थोडा उशिरा पडणार आहे.

हे पण वाचा : India Meteorological Department : येत्या 48 तासात हवामान अंदाज, या भागात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा.

Leave a Comment