India Meteorological Department : येत्या ५ दिवसात पडणार या भागात धो धो पाऊस

India Meteorological Department : येत्या ५ दिवसात पडणार या भागात धो धो पाऊस
India Meteorological Department : येत्या ५ दिवसात पडणार या भागात धो धो पाऊस

India Meteorological Department : बिपर जॉय चक्रीवादळामुळे जून महिन्यात पडणारा पाऊस झाला नाही. या पावसाची सुरुवात जून महिन्याच्या शेवटी झाली. हवेत असणारे बाष्प चक्रीवादळ सोबत गुजरात मध्ये वाहून गेले आणि गुजरात मध्ये मुसळधार पाऊस झाला. जुलै महिना सुरू झाल्यापासून मुंबई आणि कोकणामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. तर आज आपण पाहणार आहोत की कोणत्या भागामध्ये हवामान विभागाने पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

हे पण वाचा : Maharashtra Rain News Today कोकणात पुन्हा अतिवृष्टी ! विदर्भात यलो अलर्ट जारी मान्सून अपडेट

जुलै हवामान अंदाज । India Meteorological Department 

सध्या महाराष्ट्र मध्ये पाऊस पाडण्यासाठी अनुकूल असे वातावरण तयार झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात माध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे . हवामान विभागाने कोकणात रेड अलर्ट दिलेला आहे आणि विदर्भात येल्लो अलर्ट जारी केला आहे. १५ जुलै पर्यंत महाराष्ट्रातील भरपूर ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. 

रायगड, रत्नागिरी, मराठवाडा आणि विदर्भात हवामान खात्याने १५ जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आणि भरपूर ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा इशारा दिला आहे. 

हे पण वाचा : Gold Rate Today सोन्याची आजची किंमत पाहून व्हाल थक्क !

 

Leave a Comment