Maharashtra Rain Update: महाराष्ट्र राज्यात येत्या 48 तासात हवामान अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अंदाजानुसार येत्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे.
(IMD) Rain Alert For Maharashtra | Maharashtra Rain Update:
Maharashtra Rainfall : पावसाने महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट महिना सुरू झाला तशी विश्रांती घेतली होती. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होऊन तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत होता. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती. पण पिकांना पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आलेली होती. आता हवामान विभागाने नुकताच पावसाचा अंदाज दिलेला आहे.
येत्या 48 तासात हवामान अंदाज (Meteorological Department) IMD कडून जारी झालेला आहे. या अंदाजानुसार येत्या 48 तासात राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.
हे पण वाचा : India Meteorological Department : उद्याचे हवामान, राज्यात या भागात पडणार अति मुसळधार पाऊस.