Maharashtra Weather Forecast : मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी, पुढील 24 तासात महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये होणार अतिवृष्टी.

Maharashtra Weather Forecast : मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी, पुढील 24 तासात महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये होणार अतिवृष्टी.
Maharashtra Weather Forecast : मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी, पुढील 24 तासात महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये होणार अतिवृष्टी.

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वत्र पावसाचा जोर कायम आहे. काही तासांमध्ये हा पाऊस तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही भागांमध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे. जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

मुंबईमध्ये मिळाला रेड अलर्ट | Maharashtra weather forecast IMD 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई सह राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे.

मुंबई : राज्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस जास्त प्रमाणात बऱ्याच ठिकाणी सतत पडल्यामुळे एकूण पावसाच्या सरासरी प्रमाणे जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे राज्यातील बऱ्याच भागांमध्ये मध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता हवामान विभागाकडून राज्यातील सात जिल्ह्यांना सतर्कतेचा  इशारा दिलेला आहे.

आज राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडेल ?

Maharashtra Weather Forecast : हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड तसेच गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.बऱ्याच भागात नद्यांचे पाणी रस्त्यावर आलेले आहे.

राज्यात पुढील 24 तासांमध्ये पुणे आणि इतर काही जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा जारी केलेला आहे.

खबरदारी म्हणून 27 जुलै रोजी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. रत्नागिरी आणि रायगड मधील शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे.

हे पण वाचा : panjab dakh havaman andaj today  पंजाब डख यांचा पावसासाठी एक महत्त्वाचा अंदाज, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

 

Leave a Comment