panjab dakh havaman andaj today : पंजाब डख यांचा पावसासाठी एक महत्त्वाचा अंदाज, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

panjab dakh havaman andaj today : पंजाब डख यांचा पावसासाठी एक महत्त्वाचा अंदाज, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
panjab dakh havaman andaj today : पंजाब डख यांचा पावसासाठी एक महत्त्वाचा अंदाज, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

panjab dakh havaman andaj today : पंजाबराव डख यांनी 12 जुलैपासून महाराष्ट्रात पाऊस चालू होईल असा अंदाज दिला होता पण पाऊस झालेला नाही. पंजाब डख हवामान अंदाजानुसार पाऊस झालेला नव्हता त्या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज त्यांनी सांगितला होता. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र यातील काही भागांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला. 

महाराष्ट्रातील काही भागात तुरळक आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिलेला होता हा त्यांचा अंदाज खरा ठरला. जुलै महिना संपत आला तरी अजून पाऊस काही पडलेला नाही

त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या पेरण्या करू शकत नाही

हे पण वाचा :  Maharashtra weather forecast : राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे आणि इतर या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज अलर्ट

जुलैमध्ये कोणत्या तारखेला पाऊस पडेल ? । Panjab Dakh Havaman Andaj Today 

अलीकडे पंजाबराव डख यांनी 20 जुलै ते 26 जुलै दरम्यान महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज दिला.पण या वेळेस पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. 

यादरम्यान महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी दिलेला आहे. तसेच जुलै च्या शेवटच्या आठवड्यामध्ये सर्वत्र पाऊस होईल असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे.

हे पण वाचा :  Rain Update मुसळधार पावसाने दिल्लीला आला पुर आता महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू शकतो का ? काय म्हणते हवामान खाते

 

Leave a Comment