Maharashtra weather forecast : राज्यात पावसाचा जोर वाढणार पुणे आणि इतर या जिल्ह्यांना मिळाला ऑरेंज अलर्ट

Maharashtra weather forecast Today : महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा  मान्सूनसाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. महाराष्ट्र मध्ये पाऊस पुन्हा एकदा जोर धरू शकतो. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान खात्याचा अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे आणि इतर जिल्ह्यातील भागांमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केलेला आहे.

महाराष्ट्रात आज पाऊस पडेल का ? | Maharashtra weather forecast Pune

Maharashtra weather forecast : पावसाची सुरुवात जून महिन्याच्या शेवटी झाली आणि हा पावसाचा जोर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम होता, त्यानंतर पाऊस दडी मारून बसला. अजूनही पुणे आणि इतर परिसरामध्ये पावसाचा अजून ठाव ठिकाणा नाही. यामध्ये सर्वांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे   राज्यातील काही भागांमध्ये येत्या चार ते पाच दिवसांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दिलेला आहे.

हे पण वाचा : Rain Update मुसळधार पावसाने दिल्लीला आला पुर आता महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू शकतो का ? काय म्हणते हवामान खाते

Leave a Comment