Maharashtra Weather Update : लाईव्ह हवामान अंदाज, शेकोट्या पेटल्या परतीचा पाऊस कधी पडणार आहे

Maharashtra Weather Update : लाईव्ह हवामान अंदाज, शेकोट्या पेटल्या परतीचा पाऊस कधी पडणार आहे
Maharashtra Weather Update : लाईव्ह हवामान अंदाज, शेकोट्या पेटल्या परतीचा पाऊस कधी पडणार आहे

Maharashtra Weather Update : राज्यातील विविध भागांमध्ये मान्सून परतीचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे हवामानात येत्या दोन ते तीन दिवसात मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला पाहायला मिळेल. 

Maharashtra Weather Update : सप्टेंबर महिना चालू झाला तसा महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आपल्याला पाहायला मिळाली. या परतीच्या पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आधार दिलेला आहे.

उद्याचे हवामान

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा एकदा चालू झालेला आहे. गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस दडी मारून बसलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झालेली आहे. 

मराठवाडा, विदर्भ या जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. सकाळी या भागांमध्ये थंडी पडत आहे तर अनेक भाग धुक्यामध्ये लपलेला आपल्याला पाहायला मिळत आहे.

कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशा काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. तर मध्य महाराष्ट्र मध्ये थंडी आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे.

5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र | Maharashtra Weather Update

5 दिवसांचा हवामान अंदाज महाराष्ट्र हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा असणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये कोकण, मुंबई, आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातील तापमान यामध्ये बदल होऊन आपल्याला थंडीच्या लाटेचा अनुभव पाहायला मिळणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. 

IMD : येत्या 48 तासात हवामान अंदाज, या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा

 

Leave a Comment