IMD : येत्या 48 तासात हवामान अंदाज, या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा

IMD : येत्या 48 तासात हवामान अंदाज, या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा
IMD : येत्या 48 तासात हवामान अंदाज, या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा

IMD : गणपती विसर्जनानंतर महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. गेल्या आठवड्यात विविध भागांमध्ये पाऊस झालेला आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक पिकांना पाणी मिळाले आहे. येत्या 48 तासात हवामान अंदाज काय असेल ते आज आपण जाणून घेणार आहोत. राज्याच्या कोणकोणत्या भागामध्ये येत्या 48 तासात पाऊस पडणार आहे याची माहिती घेणार आहोत.

Maharashtra Rain | IMD (India Meteorological Department)

कोकण किनारपट्टी मध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. यामुळे कोकण तसेच गोवा आणि मुंबई किनारपट्टी भागात पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. जेव्हा कोल्हापूरमध्ये अतिवृष्टी झाल्यासारखा पाऊस होतो तेव्हा हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला होता. पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यात मध्ये देखील मुसळधार पावसाचा हवामान खात्याने अंदाज जाहीर केलेला आहे. येत्या 48 तासात हवामान अंदाज देताना हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे. 

IMD (India Meteorological Department)

गेल्या काही दिवसांमध्ये सांगली, सातारा तसेच सिंधुदुर्ग या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे. या भागातील नदी नाले आणि जलाशय पूर्ण भरून वाहत आहेत. येत्या 48 तासात हवामान अंदाज या भागात मुसळधार पावसाचा असणार आहे.

IMD उद्याचे हवामान

उद्याचे हवामान मध्यम ते तुरळक स्वरूपात पाऊस पडणार आहे. तर काही भागांमध्ये येत्या 48 तासात हवामान अंदाज देताना हवामान विभागाने परतीच्या पावसाचा इशारा दिलेला आहे. उद्या राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. 

Maharashtra Rain: येत्या 48 तासात हवामान अंदाज, या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा जाणून घ्या महाराष्ट्रात कोणत्या भागात पाऊस पडणार.

Leave a Comment