Maharashtra Weather Update : सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी तर काही भागात पावसाने घेतली विश्रांती.

Maharashtra Weather Update : सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी तर काही भागात पावसाने घेतली विश्रांती.
Maharashtra Weather Update : सहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी तर काही भागात पावसाने घेतली विश्रांती.

Weather update : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिमझिम स्वरूपात पाऊस पडणार आहे तसेच महाराष्ट्रामध्ये येथे दोन दिवसांमध्ये दिवसा तापमान वाढणार आहे व रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे.

आज पाऊस पडणार आहे का 2023

weather update Mumbai : मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाची तीव्रता ही कमी राहणार आहे एक ऑगस्ट पासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळाला काही भागात हलक्या प्रमाणात उष्णता आपल्याला जाणवू शकते.

आज पुणे सातारा नांदेड रायगड हिंगोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे या भागांमध्ये मुसळधार व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे दोन दिवस झाल्यानंतर या भागात हलक्या प्रमाणात उष्णता आपल्याला जाणू शकते .

हे पण वाचा : Rain Update राज्यात कमी झालेला पाऊस या तारखेपासून पडणार मुसळधार !

दोन ते तीन ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र कोकण गोवा या भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार आहे तसेच कोकण आणि गोव्याच्या घाट भागात मुसळधार ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

weather update | ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पाऊस कसा असेल ?

IMD : पाच ऑगस्ट नंतर राज्यातील पाऊस ब्रेक घेण्याची दाट शक्यता आहे कोकण आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तसेच मराठवाड्यामध्ये एकूण सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार आहे असा अंदाज आयएमडी कडून वर्तवण्यात आलेला आहे.

अशाप्रकारे संपूर्ण देशांमध्ये ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण आपल्याला कमी पाहायला मिळेल.

हे पण वाचा : Panjabrao Dakh Havaman Andaj येत्या 48 तासात हवामान अंदाज ,ऑगस्ट महिन्यातील पंजाब डख यांनी सांगितलेला हवामान अंदाज ठरला खरा…!

 

Leave a Comment