Panjab Dakh : गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पंजाब डख यांनी नवीन अंदाज जारी केलेला आहे. त्या हवामान अंदाजानुसार पंजाब डख म्हणतात की मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात तसेच कोकणातील विविध भागांमध्ये येत्या 15 जुलैपासून पाऊस पडण्यास सुरुवात होईल.
तसेच 15 जुलै पासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाला सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाचा अजून ठाव ठिकाण नाही. अशा भागामध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता पंजाब डख दिलेली आहे.
राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या लवकर होतील असाही त्यांनी अंदाज वरतवला आहे. उरलेल्या महाराष्ट्राच्या भागांमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.
हे पण वाचा : Tomato Price Today Hike : १० ते १२ रुपये मिळणारे टोमॅटो आज 160 रुपये किलो कसे झाले ?
पंजाब डख यांचा आजचा हवामान अंदाज काय आहे | Panjab Dakh havaman andaj today 15 july
पंजाब डख यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार 19 जुलै ते 26 जुलै दरम्यान महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या भागात पाऊस पडू शकतो. हा पाऊस चांगल्या स्वरूपाचा होऊन नदी,नाले भरणार आहेत. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे. बऱ्याच भागांमध्ये पावसाच्या विलंबामुळे पेरण्या झालेल्या नाहीत अशा भागांमध्ये सुद्धा पेरण्या होतील.
हा Panjab Dakh यांचा नवीन हवामान अंदाज आहे.
हे पण वाचा : Gold Rate Today Pune : आजचा सोन्याचा भाव पाहून ग्राहक झाले आनंदी !