Panjabrao Dakh Weather Today : जुलै महिन्यामध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांशी जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज पंजाब डख यांनी दिलेला होता हा अंदाज एकदम खरा ठरलेला आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात पूर परिस्थिती तयार झालेली होती पण गेल्या काही दिवसापासून पाऊस शांत झालेला आहे.
पंजाब डख हवामान अंदाज today | येत्या 48 तासात हवामान अंदाज
Panjabrao Dakh : जुलै महिन्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली पण आता ऑगस्टमध्ये पाऊस कसा असेल असा सर्वांसमोर प्रश्न उभा राहिलेला आहे. यावर पंजाबराव यांनी अंदाज दिलेला आहे. भारतीय हवामान विभागाने सुद्धा काल महाराष्ट्र मध्ये ऑगस्ट महिन्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज दिलेला आहे.
जुलै महिन्यामध्ये काही भागात पावसाने झोडपून काढले तर काही भागात पावसाचा अजून ठाव ठिकाण नाही आणि हवामान विभागाने जुलै महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे असा अंदाज वर्तवल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत पडला आहे.
पाऊस कधी पडणार आहे
Panjabrao Dakh Weather Today : हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांच्या नवीन अंदाजानुसार सप्टेंबर मध्ये पाऊस हा ऑगस्ट तुलनेत जास्त पडणार आहे. यावेळी पावसाचे आगमन उशिरा झालेले आहे त्यामुळे थंडीही उशिरा पडणार आहे.
तसेच पंजाबराव ढगे यांनी ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस पडेल असा अंदाज काही दिवसापूर्वी दिलेला आहे. तरी सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे.
हे पण वाचा : Gold Rate Today आज सोन्याच्या किमतीत झाली मोठ्या प्रमाणात घसरण. सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झाली दुकानात गर्दी…