Monsoon force decrease state : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या तारखेपासून मान्सूनचा राज्यात जोर होणार कमी

09/07/2023 Important news for farmers, Monsoon force decrease state
09/07/2023 Important news for farmers, Monsoon force decrease state

Monsoon force decrease state :

शेतकरी मित्रांनो तुमचं शेतकरी न्युज या संकेतस्थळावर हार्दिक असे स्वागत. जुलै महिना सुरू झाला तसा महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर वाढत गेला. यादरम्यान राज्यातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. तसेच पुढील चार ते पाच दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. पण काही भागात हा पाऊस या तारखेपासून कमी पडणार आहे.

राज्यातील काही भागात जसे की कोकण आणि मुंबईमध्ये मान्सूनने जोर धरल्यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर काही ठिकाणी पावसाचा अजून पत्ता सुद्धा नाही.

हे पण वाचा : Monsoon Update 9 july 2023 राज्यात या महिन्यात पाऊस कसा पडणार ? कोकणात रेड अलर्ट जारी

के एस होसळीकर पुणे हवामान विभागाचे प्रमुख यांच्या आंदोलनुसार विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची अजून खूप गरज आहे. तरीही तिथे पाऊस झालेला नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली पण हा पाऊस विदर्भामध्ये झालेला नाही.

8 जुलैपासून ते 14 जुलै पर्यंत हा मुसळधार पाऊस असाच राहील. तसेच पुढील चार ते पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या पावसाचा जोर जुलै महिन्याच्या शेवटच्या चार ते पाच दिवसांमध्ये कमी होईल.(Monsoon force decrease state)

हे पण वाचा : IMD Rain Alert येत्या 24 तासांमध्ये या भागात पडणार मुसळधार पाऊस

 

Leave a Comment