Maharashtra Rain : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सहा तासात मुसळधार पावसाचे आगमन होणार

Maharashtra Rain : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सहा तासात मुसळधार पावसाचे आगमन होणार
Maharashtra Rain : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सहा तासात मुसळधार पावसाचे आगमन होणार

Maharashtra Rain : जुलै महिना चालू झाल्यापासून संपूर्ण देशात आणि महाराष्ट्र राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. ठाणे, कोकण परिसरात आणि नवी मुंबईमध्ये आज येथे सहा तासांमध्ये तुफान पाऊस होईल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. पण बऱ्याच भागांमध्ये अजून पावसाचा ठाव ठिकाणा नाही. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आणि कोकणामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस (Maharashtra Rain) झालेला आहे.तसेच आज देखील येथे काही तासात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 

आजचा पावसाचा अंदाज | Maharashtra Rain

राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस पडणार आहे. या भागामध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच रत्नागिरी आणि रायगडच्या परिसरामध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोल्हापूर, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हे पण वाचा :  Monsoon force decrease state  शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या तारखेपासून मान्सूनचा राज्यात जोर होणार कमी

Leave a Comment