या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडणार

या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडणार
या जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडणार

मुसळधार पाऊस पडणार : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं शेतकरी न्यूज १८ या संकेतस्थळावर हार्दिक स्वागत. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यामध्ये मान्सून दाखल झाला. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सूने दमदार हजेरी लावली पण काही भागात मान्सूने अजून सुरूही झालेला नाही .

त्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. कोकण आणि मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. तर काही भागांमध्ये पाऊस संथ  झालेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोकणाला हवामान विभागाने  रेड अलर्ट झाली केला होता, तेथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे झाला.  

हे पण वाचा : Maharashtra Rain : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सहा तासात मुसळधार पावसाचे आगमन होणार

पंजाब डख आजचा हवामान अंदाज मुसळधार पाऊस पडणार ?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही तासात मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. यामध्ये जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. या ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज देण्यात आला आहे. 

एस. होसळीकर पुणे वेधशाळेचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक यांनी पूर्व विदर्भ आणि कोकणच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. 

हवामान विभागाने दोन ते तीन तासांमध्ये मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे. 

पुण्याच्या वेधशाळेने येत्या 24 तासात रायगड, रत्नागिरी, सातारा, ठाणे आणि पुण्याच्या काही भागात पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

हे पण वाचा : Monsoon force decrease state : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या तारखेपासून मान्सूनचा राज्यात जोर होणार कमी

Leave a Comment