Monsoon force decrease state : हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा या तारखेपासून राज्यात मान्सूनचा जोर होणार कमी

Monsoon force decrease state : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतकरी न्यूज १८ या संकेतस्थळावर हार्दिक स्वागत.पंजाब डख यांनी जून महिन्यात पाऊस सांगितला होता पण चक्रीवादळामुळे हा पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झाला.  तसेच जुलै सुरू झाल्यानंतर कोकण आणि मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली पण महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही पाऊस दडी मारून बसलेला आहे. 

हे पण वाचा : Monsoon force decrease state शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या तारखेपासून मान्सूनचा राज्यात जोर होणार कमी

काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, पण हा मान्सून आता राज्यामध्ये कमी होणार आहे. या तारखेपासून हा मान्सून कमी होणार आहे.

मान्सून राज्यात कधीपासून कमी होणार | Monsoon force decrease state 

जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. हा पाऊस 9 जुलै ते 15 जुलै पर्यंत मध्यम स्वरूपाचा पडणार आहे पण जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या पावसाचा जोर कमी होणार आहे.

हे पण वाचा : Maharashtra Rain शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सहा तासात मुसळधार पावसाचे आगमन होणार

Leave a Comment