Havaman Andaj : पंजाबराव डख यांनी जून मध्ये पाऊस सांगितला होता पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे जूनमध्ये पाऊस झाला नाही. पावसाची सुरुवात ही जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झाली. या सर्वाचे मुख्य कारण म्हणजे चक्रीवादळाचा असणारा अडथळा. त्यामुळे सर्व पाऊस जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र मध्ये झाला. Havaman विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेल्या पावसामुळे जमिनीमध्ये ओलावा तयार झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्यांची पेरणी उरकून घेतल्या. पण राज्यातील काही भागांमध्ये पाऊस न पडल्याने तेथील शेतकऱ्यांच्या पेरण्या जून बाकी आहेत. शेतकरी मित्र आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे.
या भागांमध्ये होणार मुसळधार पाऊस
Havaman Andaj Today : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पश्चिम विदर्भामध्ये व कोकण तसेच मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे. अनेक लोकांना सदर कधीचा इशारा दिलेला आहे. कारण पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
८ जुलैला पाऊस होणार का ?
Panjab Dakh : जुलैमध्ये सुरू झालेल्या पावसाचा जोर हा आठ जुलैपर्यंत तसाच राहणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे 13 17 आणि 18 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : Panjab Dakh Havaman Andaj july पुढील 2 दिवसात या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस