Maharashtra Rain update : ऑगस्ट महिना सुरू झाला तसा पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात पाठ फिरवलेली होती. पण आता पाऊस पडण्यासाठी महाराष्ट्रात अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे. तर हा पाऊस कधी पडणार हा प्रश्न अनेक जणांना पडलेला आहे. याच प्रश्नाचे उत्तर आज आपण पाहणार आहोत.
Maharashtra Rain update
उद्याचे हवामान, हे ढगाळ स्वरूपाचे राहील महाराष्ट्राचे विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस उद्या पडणार आहे. 13 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल असे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे आता पावसाची पुन्हा एकदा नव्याने एन्ट्री होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.
पाऊस कधी पडणार आहे, आज पाऊस पडणार आहे का ?
उद्याचे हवामान : आता पावसाची नव्याने एन्ट्री होणार आहे याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर काही भागात मात्र आपल्याला ऊन पाहायला मिळणार आहे. उद्या बहुतांश भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. नवी मुंबई, पालघर, रायगड या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल.
हे पण वाचा : Maharashtra Rain Alert : आजचा पावसाचा अंदाज महाराष्ट्र, या तारखे नंतर महाराष्ट्रात पडणार मुसळधार पाऊस.
IMD : 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. पुढेही वातावरण असेच राहणार असा आय एम डी ने इशारा दिलेला आहे. 20 ऑगस्ट च्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात वादळासह मुसळधार पाऊस पडणार आहे. पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी पाहायला मिळेल.
हवामान अंदाज मराठवाडा आज live
मराठवाड्यात चार ते पाच दिवस तुरळक स्वरूपाचा पाऊस राहील. तसेच आय. एम.डी (India Meteorological Department) च्या माहितीनुसार 18 ते 24 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार आहे. यादरम्यान मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळेल.
हे पण वाचा : Mumbai Weather Forecast 15 Days : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कधी पडणार आहे? हवामान उद्या पाऊस वेळ टेबल.