Chandrayaan-3 : चंद्राच्या कक्षेत जाताच चांद्रयान- 3 इस्रोला दिला एक महत्त्वपूर्ण मेसेज, काय आहे तो संदेश….!

Chandrayaan-3 : चंद्राच्या कक्षेत जाताच चांद्रयान- 3 इस्रोला दिला एक महत्त्वपूर्ण मेसेज, काय आहे तो संदेश….!
Chandrayaan-3 : चंद्राच्या कक्षेत जाताच चांद्रयान- 3 इस्रोला दिला एक महत्त्वपूर्ण मेसेज, काय आहे तो संदेश….!

Chandrayaan-3 live update : इस्रोने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी असे कळवले आहे की रात्री 11 वाजता Chandrayaan-3 चा परीघ कमी केला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेला रविवारी सुरुवात होणार आहे, आणि 17 तारखेपर्यंत आणखी काही प्रक्रिया होतील.

चंद्रयान 3 मराठी माहिती

शनिवारी  इस्रोने खूप मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे. शनिवारी चंद्रयान-3 ने पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या कक्षेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे जवळपास 50% हे मिशन सक्सेसफुल झालेले आहे. संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे.

भारताचे तिसरे मानवविरहित यान सफलतापूर्वक चंद्राच्या कक्षेमध्ये दाखल झालेले आहे. ही भारतासाठी खूप अभिमानास्पद बातमी आहे. शनिवारी चंद्रयान-3 ने इस्रोला एक संदेश पाठवला, या संदेशानुसार हे यान चंद्राच्या कक्षेमध्ये दाखल झालेले आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण झालेले आहे.  

हे पण वाचा : Weather Now येत्या 48 तासात हवामान अंदाज | monsoon 2023 maharashtra

चंद्रयान 3 लाइव अपडेट | Chandrayaan-3 live update

Chandrayaan-3 : चंद्रयान-३ चंद्राच्या कक्षेमध्ये कोणत्याही अडथळा शिवाय पोहोचलेले आहे. या चंद्रयान-3 ने चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवत असल्याचे मेसेज इस्रोला पाठवला. या बातमीनंतर इसरो मधील शास्त्रज्ञ यांना मोठा दिलासा मिळाला.

Chandrayaan-3 ला जवळपास 600 कोटी इतका खर्च भारताने केलेला आहे हे मिशन भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.

हे पण वाचा :  Chandrayaan 3 ने अर्धी लढाई जिंकली आहे आता चंद्रयान चंद्राच्या कक्षेत कधी पोहचणार ?

 

 

.

Leave a Comment