IMD weather forecast : ऑगस्ट महिना चालू झाल्यानंतर महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर हा कमी असणार आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे, पण महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये अजून पावसाचा काही ठाव-ठिकाणा नाही.
हवामान उद्या पाऊस वेळ टेबल | IMD weather forecast
हवामान विभागाने काही दिवसापूर्वी हवामान अंदाज दिलेला होता या अंदाजानुसार ऑगस्ट च्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये पावसाचा जोर कमी असणार, असा अंदाज दिला होता. तो हवामान अंदाज खरा ठरला आहे. पण नवीन अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्ये पावसासाठी महाराष्ट्रात अनुकुल असे वातावरण तयार होणार आहे. उद्या महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
हे पण वाचा : Chandrayaan-3 चंद्राच्या कक्षेत जाताच चांद्रयान- 3 इस्रोला दिला एक महत्त्वपूर्ण मेसेज, काय आहे तो संदेश….!
IMD weather forecast Mumbai : मुंबईमध्ये जुलैमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला. काही भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी साचलेले होते. जसा ऑगस्ट महिना सुरू झाला तसा पुणे आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर ओसरला आहे.
पाऊस कधी पडणार आहे
IMD : आय. एम. डी. ने (IMD weather forecast) दिलेल्या नवीन अंदाजानुसार १० ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्र मध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल आणि राज्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल.
हे पण वाचा : Weather Now येत्या 48 तासात हवामान अंदाज | monsoon 2023 maharashtra