Monsoon 2023 Maharashtra : पंजाब डख हवामान अंदाज today, राज्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस….!

Monsoon 2023 Maharashtra : पंजाब डख हवामान अंदाज today, राज्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस….!
Monsoon 2023 Maharashtra : पंजाब डख हवामान अंदाज today, राज्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस….!

Monsoon 2023 Maharashtra : पंजाबराव डख यांनी गेल्या काही दिवसापूर्वी अंदाज दिला होता. ऑगस्ट सुरू होताच पावसाचा जोर हा महाराष्ट्रमध्ये कमी होईल असा हवामान अंदाज  दिलेला. हा त्यांचा हवामान अंदाज खरा ठरला. ऑगस्ट  महिन्यामध्ये पावसाचा जोर महाराष्ट्र मध्ये कमी झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पावसाचा जोर हा कमी असणार आहे.

पंजाब डख हवामान अंदाज 

जुलै महिन्यामध्ये बऱ्याच भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली जाऊन आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे बरेच शेतकरी चिंतेत आहेत. तर काही  भागामध्ये पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनही झालेल्या नाहीत. 

हे पण वाचा : IMD weather forecast उद्याचे हवामान अंदाज, या भागात पडणार मुसळधार पाऊस हवामान खात्याचा इशारा…!

Monsoon 2023 Maharashtra

Monsoon Update : अशा स्थितीमध्ये पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे. 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर हा महाराष्ट्रात कमी असणार आहे. 14 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल असे वातावरण तयार होईल आणि 18 ते 19 ऑगस्ट पासून पावसाचा जोरदार महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा वाढणार आहे.

अशाप्रकारे पंजाबराव डख यांच्या नवीन अंदाजानुसार पुढील काही दिवसात पावसाचा जोर हा कमी असणार आहे. राज्याच्या विविध भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.  

हे पण वाचा : Chandrayaan-3 चंद्राच्या कक्षेत जाताच चांद्रयान- 3 इस्रोला दिला एक महत्त्वपूर्ण मेसेज, काय आहे तो संदेश….!

Leave a Comment