Havaman Andaj Today Maharashtra: 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र, पावसासाठी महत्त्वाची अपडेट या तारखेपासून राज्यामध्ये पावसाला होणार सुरुवात.

Havaman Andaj Today Maharashtra: 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र
Havaman Andaj Today Maharashtra: 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र

Havaman Andaj Today Maharashtra : ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून महाराष्ट्र मध्ये पावसाची गती  संथ झालेली आहे. पण आता हवामान विभागाने पावसाचा नवीन अंदाज भरलेला आहे. ही सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जुलै महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झालेला होता, त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दहा ते बारा दिवस पाऊस कमी होणार, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार महाराष्ट्राच्या विविध भागात अत्यंत तुरळक स्वरूपात  पाऊस झाला.

5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र  | Havaman Andaj Today Maharashtra

हवामान विभागाने केलेल्या नवीन अंदाजानुसार  16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाने महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार हजेरी लावली होती. परंतु काही भागांमध्ये अजून पाऊस म्हणावा एवढा चांगला झालेला नाही. नवीन दिलेल्या हवामान अंदाजानुसार 16 ते 30 ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. 

हे पण वाचा : Kanda Bajar Bhav : कांद्याचे भाव कधी वाढणार ? टोमॅटो सारखे आता वाढणार कांद्याचे बाजार भाव.

पंजाब डख हवामान अंदाज today | आज पाऊस पडणार आहे का 2023

Havaman Andaj Today Maharashtra : प्रसिद्ध हवामान अभ्यासक “पंजाबराव डख” यांनी 16 ते 30 ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रात जास्त पावसाचा अंदाज दिलेला आहे. या तारखे दरम्यान या भागात पाऊस झाला नाही तेथील नदी व नाले भरण्याची शक्यता आहे. इथे दोन ते तीन दिवसात म्हणजेच 12 ते 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात  मध्यम व तुरळक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

हे पण वाचा : Monsoon 2023 Maharashtra : पंजाब डख हवामान अंदाज today, राज्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस….!

Leave a Comment