Pune Rain Alert : पुण्यामध्ये होणार अतिवृष्टी हवामान विभागाने दिला एलो अलर्ट.

Pune Braces For Heavy Rainfall
Pune Braces For Heavy Rainfall

Pune Rain Update : पुण्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे मध्ये येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. पुण्यातील नागरिकांना पुढील चार ते पाच दिवस सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याचा अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस पुणे मध्ये सतत पाऊस पडणार आहे. 

Pune Braces For Heavy Rainfall : कालपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मान्सून सक्रिय झालेला आहे. मुंबईमध्ये गेले दोन ते तीन दिवस सतत पाऊस पडत आहे. पुढील चार ते पाच दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पुणे सुद्धा येते. हवामान खात्याचा अंदाजानुसार पुण्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे हवामान खात्याने हॅलो अलर्ट जारी केला आहे. पुण्यामध्ये तसेच जवळपासच्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांना सावध राहण्याचा इशारा पुणे हवामान खात्याने दिला आहे. 

हे पण वाचा : पंजाबराव डख यांनी पेरणीसाठी सांगितली नवीन तारीख तर या दिवशी पडणार पाऊस

IMD : पुणेकरांनो सावध राहा पुढील चार ते पाच दिवस 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुण्यामध्ये पडणाऱ्या 9 ते 10 तास पाऊसामुळे पाऊस कायम राहण्याचा अंदाज पुढील ४-५ दिवस वर्तवला जात आहे. येल्लो अलर्ट जरी करण्यामागे नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला जात आहे. हा पाऊस जात पडल्यामुळे शहरामध्ये पाणी साचून नागरिकांना धोका  होऊ शकतो. त्याच्या दोन्ही बाजूने पाणी असल्या मुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. 

पुढील चार ते पाच दिवस अलर्ट गाडी गेल्यामुळे पुण्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.

IMD : या पाच जिल्ह्यात होणार आज पासून मुसळधार पाऊस

Leave a Comment